🏗️ हाती घेतलेली कामे
- 🌞सोलर स्ट्रीट लाईट बसविण्याचे काम
- 🚰पाणीपुरवठा टाकीचे दुरुस्ती व नवे पाईपलाईन बसविणे
- ♻️घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प (कंपोस्ट युनिट) सुरू
- 🧺प्लास्टिक संकलन व वर्गीकरण प्रकल्प
- 👶आंगणवाडी इमारतीचे पुनर्निर्माण
- 🏢ग्रामपंचायत कार्यालयाचे रंगरंगोटी काम
✅ पूर्ण झालेली कामे
- 🚜शेतीसाठी सिंचन कालव्याचे बांधकाम
- 🛣️ग्रामपंचायत रस्ता काँक्रीटकरण (मुख्य रस्ता ते शाळा)
- 🚻स्वच्छ भारत अभियान अंतर्गत सार्वजनिक शौचालय बांधकाम
- 🌳शाळा परिसरात वृक्षारोपण आणि फेन्सिंग पूर्ण